Looking for engaging Marathi bedtime stories? Look no further than the Baalgatha Podcast. With captivating tales from India, including Panchatantra stories, this podcast will keep your little ones entertained before they drift off to sleep. Discover the magic of bedtime stories in Marathi and let their imaginations soar! #BaalgathaPodcast #BedtimeStories #MarathiStories
एक माणूस त्याच्या घरात एक मुंगूस पकडतो आणि त्याला मारू इच्छितो. मुंगूस तर्क करतो की चूंकि तो उंदिर मारतो, तेव्हा तो मनुष्याचे कपडे आणि धान्य वाचवतो. पुढे काय होते? अधिक जाणून घ्या.
कोळी आणि नागरिक ही गोष्ट आपल्याला ही शिकवते की स्वार्थी लोक इतराँचा विचार कधी करत नाही . This short story teaches us a lesson that selfish people do not care about others.
This is a tale from Pratham Books’ Storyweaver Collection. चिन्नप्पा इयेर एक दिवशी आपले केस कापण्याचा निर्णय घेतो. पण त्याचा न्हावि , त्याचि बायको, आणि त्याचे मित्र हे सारे त्याला मदद करु शकतील का?
Introducing Baalgatha- Marathi podcast by gaatha story. Listen to your favourite stories for children in Marathi. These are tales from Panchatantra, Jataka, Hitopadesha, Aesop’s Fables and many other awesome sources, and all carry a message or a moral.
नमस्कार लोकहो ! बालगाथा च्या गोष्टि आता मराठी मधे पण उपलब्ध आहेत ! दर सात दिवसानी लहान मूलन साठी एक नवीन, छान शी गोष्टि आम्ही ऑडीओ स्वरूपात प्रदर्शित करु । यातील कही गोष्टि आपल्याला कदाचितमाहिती पण असतील । उदाहरणार्थ इसापनीति, पंचतंत्र, आणि त्यांचया सारख्या लोक कथा, ज्या morals देखिल शिकवतात ।
Listen to the Marathi stories. बालगाथा मराठी गोष्टि ऐक्णया साठी क्लिक करा
Baalgatha Marathi is available on the following sites
TuneInRadio Public, Spotify
Coming soon to Apple Podcasts, Google Podcasts, Stitcher, Castbox and many other podcasting sites.
गोष्टिंचे उदाहरण मालु आणि कालू
आलू मालु आणि कालू ही कथा स्टोरी वीवर च्या कलेक्शन मधली एक सुंदर शी कथा आहे मालु एक लहान सा मुलगा आणि कालू त्याचा कुत्रा ऐका या दोघा बद्दल अनया याँच्या आवजात बालगाथा मराठी पॉड्कैस्ट वर । बैल आणि ससा
आजची ही लहान शी कथा एक बैल, ससा आणि दोन क़ुत्रे यांचया बद्दल आहे । ही कथा या प्रमणे : एक कुत्रा एका सस्याला शेज़ार च्या कुत्रया पासून वाचवतो । तयबद्दल ससा काय करतो ? आणि बैलाचे या गोष्टि मधे काय काम ? More »Introducing Baalgatha Marathi बालगाथा मराठी गोष्टि