Baalgatha- Marathi

The Cat is Responsible (Marathi) चूक त्या मांजराचीच

चूक त्या मांजराचीच ही गोष्ट ऐक्णया साठी ख़ाली क्लिक करा एक लहान मुलगा अभ्यास करत नाही, आणि तो आपलया टीचर ला समजावतो की त्यमागे एक… Click here »The Cat is Responsible (Marathi) चूक त्या मांजराचीच

Introducing Baalgatha Marathi बालगाथा मराठी गोष्टि

Introducing Baalgatha- Marathi podcast by gaatha story. Listen to your favourite stories for children in Marathi. These are tales from Panchatantra, Jataka, Hitopadesha, Aesop’s Fables and many other awesome sources, and all carry a message or a moral.
नमस्कार लोकहो ! बालगाथा च्या गोष्टि आता मराठी मधे पण उपलब्ध आहेत ! दर सात दिवसानी लहान मूलन साठी एक नवीन, छान शी गोष्टि आम्ही ऑडीओ स्वरूपात प्रदर्शित करु । यातील कही गोष्टि आपल्याला कदाचितमाहिती पण असतील । उदाहरणार्थ इसापनीति, पंचतंत्र, आणि त्यांचया सारख्या लोक कथा, ज्या morals देखिल शिकवतात ।

Listen to the Marathi stories. बालगाथा मराठी गोष्टि ऐक्णया साठी क्लिक करा

Baalgatha Marathi is available on the following sites

TuneIn Radio Public, Spotify
Coming soon to Apple Podcasts, Google Podcasts, Stitcher, Castbox and many other podcasting sites.

Baalgatha-Marathi Podcast by gaatha story

Baalgatha-Marathi Podcast


गोष्टिंचे उदाहरण
मालु आणि कालू
आलू मालु आणि कालू ही कथा स्टोरी वीवर च्या कलेक्शन मधली एक सुंदर शी कथा आहे मालु एक लहान सा मुलगा आणि कालू त्याचा कुत्रा ऐका या दोघा बद्दल अनया याँच्या आवजात बालगाथा मराठी पॉड्कैस्ट वर ।
बैल आणि ससा
आजची ही लहान शी कथा एक बैल, ससा आणि दोन क़ुत्रे यांचया बद्दल आहे । ही कथा या प्रमणे : एक कुत्रा एका सस्याला शेज़ार च्या कुत्रया पासून वाचवतो । तयबद्दल ससा काय करतो ? आणि बैलाचे या गोष्टि मधे काय काम ?
Click here »Introducing Baalgatha Marathi बालगाथा मराठी गोष्टि

Festival of Ramzan (Ramadan) Eid

On occasion of Ramazan Id listen to the story of this festival in 4 languages: English, Hindi, marathi and Gujarati (in many parts of the world spelt as Ramadan Id or Eid)