Skip to content

Ganapati Special गणपति बद्दल च्या गोष्टि : बालगाथा

Ganapati and his mouse गणपति आणि त्यांचे वाहन, उंदिर


गणपतीचा सण साजरा करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी गणपती बाप्पांविषयी खास गोष्टि घेऊन आलो आहोत. आशा आहे की तुम्हाला या कथा आवडतील! यापैकी काही कदाचित काही गोष्टि महिति असतील, आणि इतर कदाचित ठाऊक नसतील. परंतु एका गोष्टीची आपल्याला खात्री आहेः या गोष्टि तुम्हाला ज़रूर अवड़तील
या विशेष मालिकेच्या पहिल्या कथेत आपण ऐकु या की उंदिर ही गणपतीचे वाहन कसे बनले . आपल्याला माहित आहे काय की हा उंदीर प्रत्यक्षात एक राक्षस होता ? गणपतीने ज्याला लढाईत हरावले होते? अधिक महिति साठि ही कथा ऐका.

गणपति आणि विष्णु भगवान चा शंख Ganapati and Vishnu’s Shankha


In this story, let us listen to his Ganapati takes Lord Vishnu’s Shankha (Conch) and how Lord Vishnu gets it back.
या गोष्टि मधे आपण ऐकु या की गणपति बप्पा कसा विष्णु भगवान यंचा शंख लपवतात
एके दिवशी विष्णु भगवान आपले आभूषण चढ़वत असतात तेवहा त्यंच्या लक्षात येत की त्यांचा शंख ग़ायब जला आहे । पुढ़े काय होते? ते समजायला ही गोष्ट ऐका बालगाथा मराठी पोड कास्ट वर।

Ganapati and Kaveri River गणपति आणि कावेरी नदी

या छोट्या शा गोष्टि मधे आपण ऐकु या, की कावेरी नदी चा आणि गणपति बप्पा चा काय नात आहे. थोडक्यात सांगायच म्हणजे हज़ारो वर्षान पूर्वी अगस्त्य ऋषि यांनी दक्षिण भारतात पाणि चा प्रश्न सोडवायला कठोर तपस्चर्या केली होती. त्यांचया वर ब्रह्मा देव आणि शंकर भगवान प्रसन्न झाले. पुढ़े काय झाले, ही समजायला ही कथा ऐका.
आपण ऍपल पॉडकास्ट, Google पॉडकास्ट,ट्यूनइन, रेडिओ पब्लिक, स्पॉटिफ़ाई , स्टिचर आणि कास्टबॉक्सवर बालगथा-मराठी पॉडकास्ट ऐकु शकता. अधिक जाणून घेण्यासाठी staging.gaathastory.com/baalgatha-marathi ला भेट द्या.

Ganapati And Kheer गणपति आणि खीर

ही कथा आही गणपति आणि खीरिची. चला आपण ऐकु या की एक म्हतारि अजी गणपति बप्पा साठि कशी खीर बनवते.

Listen to the story of how a lonely old woman makes Kheer for Ganapati
आपण ऍपल पॉडकास्ट, Google पॉडकास्ट,ट्यूनइन, रेडिओ पब्लिक, स्पॉटिफ़ाई , स्टिचर आणि कास्टबॉक्सवर बालगथा-मराठी पॉडकास्ट ऐकु शकता. अधिक जाणून घेण्यासाठी staging.gaathastory.com/baalgatha-marathi ला भेट द्या.
You can subscribe to Baalgatha Marathi Podcast on Apple Podcasts, Spotify, Castbox, Storiyoh and many other fine sites and sources.